Daily Top 2Weekly Top 5

Agriculture Stories

पुढील पाच दिवस राज्यातील 'या' भागात वीजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडणार
हवामान

पुढील पाच दिवस राज्यातील 'या' भागात वीजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडणार

Maharashtra Rain Update बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात सक्रिय झालेल्या हवामान प्रणालींमुळे पुन्हा पावसासाठी पूरक वातावरण तयार झाले आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राचे सोमवारपर्यंत चक्रीवादळात रूपांतर होण्याची चिन्हे आहेत.

पुढे वाचा